कोल्हापूर मुलीवर लैंगिक अत्याचार

कोल्हापूर हादरले! 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, क्लासमध्ये बोलवलं अन्...

Kolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षीय मुलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. 

 

Sep 16, 2024, 08:51 AM IST