क्रिप्टोकरन्सी

बापरे, दोन कोटी रुपायांना ट्विटरच्या सीईओचे विकले गेले ट्विट, जाणून घ्या काय आहे यात विशेष ?

ट्विटरचे (Twitter) सीईओ जॅक डोर्सी यांचे ट्विट तब्बल 2 कोटी रुपयांना विकले गेले आहे. काय विशेष आहे ते जाणून घ्या.  

Mar 13, 2021, 11:40 AM IST

RBI चा निर्णय रद्द, क्रिप्टोकरन्सी वापरावरील बंदी उठवली

क्रिप्टोकरन्सी वापरावर लावण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.  

Mar 4, 2020, 03:14 PM IST

देशात पहिल्यांदाच चोरी झाले बिटकॉईन, अशा प्रकारे हॅकर्सने केली चोरी

आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, क्रिप्टो करन्सी चोरी होत नाही. मात्र, हॅकर्सने बिटकॉईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉईनसिक्युअरला तब्बल १९ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 13, 2018, 03:51 PM IST

HDFCबँकेने काढलं पत्रक, डेबिट-क्रिडिटने आता करता येणार नाही 'हे' काम

तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC) बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. HDFC बँकेने आपल्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड्सवरुन बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास बंदी घातली आहे.

Mar 27, 2018, 02:05 PM IST

बिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला भूलू नका : अर्थ मंत्रालय

ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे. 

Dec 30, 2017, 10:27 AM IST