धक्कादायक! क्षुल्लक भांडणातून शेजारच्या मुलीची हत्या
धक्कादायक! क्षुल्लक भांडणातून शेजारच्या मुलीची हत्या
Feb 28, 2017, 03:42 PM ISTधक्कादायक! क्षुल्लक भांडणातून शेजारच्या मुलीची हत्या
गोरेगावमध्ये काल रात्री साडे आठच्या सुमारास एका १५ वर्षींय मुलीची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. मुलीच्या शेजाऱ्यांनीच तिला केलेल्या मारहाणीनंतर तिचा मृत्यू झाला. मेघा आगवणे असं या मुलीचं नाव आहे.
Feb 28, 2017, 09:20 AM IST