खडीसारखेच्या वापराने दूर करा कफाच्या खोकल्याचा त्रास
प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे.
Jan 30, 2018, 08:40 AM ISTखडीसाखर खाण्याचे हे आहेत फायदे
साखरेचे क्रिस्टल रुपातील खडे म्हणजे खडीसाखर. खडीसाखरेत केवळ पदार्थात गोडवा आणण्याचा गुणधर्मच नाहीये तर अनेक त्याचे अनेक औषधी फायदेही आहेत. मंदिरामध्ये प्रसादाच्या रुपातही खडीसाखर वाटली जाते.
Feb 23, 2016, 11:44 AM IST