गाझीपूर

'भाजप कार्यकर्त्यांकडे पाहिलं तर जमिनीत दफन करू'

'भाजपकडे कुणी बोट केलं तर याद राखा पुढच्या चार तासांत ते बोट सलामत राहणार नाही'

Apr 19, 2019, 10:54 AM IST

बलात्कार करून विद्यार्थीनीला जिवंत जाळले, उत्तर प्रदेशातील घटना

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्हातून माणुसकीला काळीमा लावणारी एक धक्ककादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थीनीचा बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले आहे.

Mar 3, 2019, 06:09 PM IST