गुरूदास कामत यांच्या अंत्यदर्शनाला कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
चेंबूरच्या चरई स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Aug 23, 2018, 08:29 AM ISTगुरूदास कामतांचा संजय निरूपमांवर हल्लाबोल
महापालिकेच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजीने डोके वर काढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. आधीच मुंबईत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसला सध्या अंतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांना टार्गेट करण्यास सुरुवात केल्याने काँग्रेसचे मुंबईत होणार काय असा सवाल उपस्थित केला जातोय.
Jan 23, 2017, 07:31 PM ISTमुंबई काँग्रेसमध्ये संजय निरूपम यांच्याविषयी प्रचंड नाराजी
मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, मुंबई काँग्रेस नेते दिग्गज नेते आणि आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर.
Jan 23, 2017, 12:54 PM ISTमुंबई : कामत समर्थक नगरसेवकांचे राजीनामास्त्र
कामत समर्थक नगरसेवकांचे राजीनामास्त्र
Jun 8, 2016, 02:17 PM ISTगुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई भाजपमध्ये दाखल
मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार आशिष शेलार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत देसाई यांनी प्रवेश केला, समीर देसाई हे काँग्रेसचे नगरसेवक देखिल होते.
Nov 16, 2014, 09:31 PM ISTकाँग्रेसला 'गुरु' मंत्र, आघाडी नको!
आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करू नये यासाठी उत्तर मध्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत आक्रमक झालेत. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना जागावाटपासाठी २००७ सारखी एक बैठक बोलावण्याचे आदेश दिलेत
Jan 7, 2012, 12:02 PM IST