गूगल सर्च

Google वर बद्धकोष्ठता, हार्ट अटॅक सर्च करताच एल्विस प्रेस्लीचं का येतं नाव?

Elvis Presley : एल्विसला खूप दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास होता. असं म्हटलं जातं की, त्याला शौचाला गेल्यावर खूप त्रास होत असे. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला. 

Aug 22, 2024, 06:12 PM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...

Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत. 

Feb 1, 2023, 09:12 AM IST

दोन वर्षांच्या तैमूरची लोकप्रियता, नरेंद्र मोदींना टक्कर

 बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. 

Dec 8, 2018, 07:55 PM IST

VIDEO : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊट, गुगलच्या सर्चमध्ये नं. १

 क्रिकेटमध्ये रन आऊट होणे सर्वात वाईट गोष्ट असते. यात फलंदाज अचानक बाद होतो आणि पश्चाताप करत पॅव्हेलियनमध्ये परततो. क्रिकेटच्या इतिहासात असे काही रन आऊट झाले आहेत, की त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. असे विचित्र रन आऊट पाहण्यासाठी अनेकांना आवडतात. 

Aug 21, 2017, 06:51 PM IST

लो स्पीडमध्ये देखील उत्तम काम करणारं गुगलचं नवं अॅप!

आजकाल कोणतीही शंका असल्यास किंवा कशाही बद्दल माहिती हवी असल्यास आपण पटकन  गुगलवर सर्च करतो. पण काही वेळा इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे सर्च करताना अडथळे येतात. पण काळजी करू नका. आता या समस्येचा तोडगा निघाला आहे. कंपनी गुगलचे लाईट व्हर्जन बाजारात लॉन्च करत आहे. 

Aug 21, 2017, 03:15 PM IST

सावधान ! गूगलवर ही गोष्ट शोधली तर पोलीस तुमच्या घरी

जगामध्ये आज करोडो लोकं इंटरनेटचा वापर करतात. काहीही प्रश्न पडला तर लगेचच गूगलवर सर्च केलं जातं. 

Jun 4, 2017, 06:27 PM IST

गूगल सर्च - टॉप १० : सनी लिओन, सलमान खान... पंतप्रधान मोदी!

सनी लिओन, सलमान खान... पंतप्रधान मोदी!

Dec 24, 2015, 12:04 PM IST

#Top10Criminals मध्ये मोदींचं नाव, रणकंदनानंतर 'गूगल'चा माफीनामा

गूगलमध्ये टॉप १० क्रिमिनल सर्च केल्यास रिझल्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आल्यानंतर सर्च इंजिन गूगलनं बुधवारी रात्री उशिरा त्यांची माफी मागितली. गूगल सर्चवर टॉप १० क्रिमिनल असं इंग्रजीत विचारल्यावर जे फोटो डिस्प्ले होतात, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दिसतात. यावरुन ट्विटरवर अक्षरशः रणकंदन माजलं आहे आणि #Top10Criminals हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.

Jun 4, 2015, 09:24 AM IST

धोनी आणि मॅक्सवेल गूगलवर नंबर वन

भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि ऑस्टेलियाचा ग्लेन मॅक्सवेलला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५च्या सुरू असलेल्या सेमीफायनलपूर्वी गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू आहेत. 

Mar 26, 2015, 12:53 PM IST

गूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल

महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे. 

Oct 15, 2014, 02:20 PM IST

पाहा फिफा वर्ल्ड कपमधील कोण आहे गूगल सर्चमध्ये अव्वल

 सध्यासुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपचं क्रेझ सगळ्या दुनियाभरच्या लोकांवर आहे. फुटबॉल वर्ल्डकपसाठीची एक्साइटमेन्ट, गोल, चुकलेला गोल, चांगले खेळ, अॅक्शन आणि गोंधळ हे चाहत्यांसाठी आठवण बनून जाते. याच कारणाने हल्ली गूगलवर फूटबॉल, गोल आणि फूटबॉल खेळाडूंना जास्त सर्चिंग करणं वाढलंय. 

Jul 3, 2014, 03:43 PM IST