गॅस दाहिनी

पुण्यात मृत प्राण्यांसाठी उभी राहिली गॅस दाहिनी!

कुत्रे, मांजरं आणि इतर छोट्या प्राण्याचं दहन इथं करता येणार आहे. एकाचवेळी  २ ते ३ छोटया प्राण्यांचं दहन इथं शक्य होणार आहे. 

May 23, 2018, 11:05 PM IST