गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात
मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.
May 23, 2020, 02:30 PM ISTcoronavirus : ३ महिन्याच्या बाळाची कोरोनावर यशस्वी मात
हे बाळ आता पूर्णपणे बरं झालं असून...
Apr 28, 2020, 09:19 AM ISTउत्तर प्रदेशात पाच संशयित दहशतवादी दिसले, हाय-अलर्ट जारी
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पाच संशयित दहशतवादी दिसल्याने खळबळ उडाली आहे.
Oct 17, 2019, 02:48 PM ISTपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २ हजार रूपये
उत्तरप्रदेशातील गोरखपूरमधून प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेची सुरूवात
Feb 24, 2019, 01:34 PM IST२४ फेब्रुवारीला मोदी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार?
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना भरघोस आश्वासनं दिली आहेत.
Jan 20, 2019, 06:23 PM ISTनागपूर । गोरखपूर ते यशवंतपूर जाणाऱ्या एक्स्प्रेसला अपघात, महिला जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 29, 2018, 01:28 PM ISTउत्तर प्रदेश पोटनिवडणूक : भाजपला भोपळा, काँग्रेसचे डिपॉझिट जप्त
उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा जोरदार फज्जा उडाला. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची जादू चाललीच नाही.
Mar 14, 2018, 09:51 PM ISTउत्तरप्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव
उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा दणका बसला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीने विजय मिळवला आहे.
Mar 14, 2018, 02:49 PM ISTउत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर
खिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.
Mar 5, 2018, 10:10 AM ISTपूजा-अर्चना करून योगी आदित्यनाथांनी केलं मतदान
उत्तरप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय.
Nov 22, 2017, 11:41 AM ISTसरकारी रुग्णालयात १८७ बालमृत्यू... नाशिक हादरलं
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.
Sep 8, 2017, 07:42 PM ISTगोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात पुन्हा ४२ मुलांचा मृत्यू
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिल्ह्यात गोरखपूरमधील बाबा राघव दास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निष्काळजीपणाचं प्रकरण समोर आलं आहे. मागील ४८ तासात येथे ४२ मुलांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ७ मुलांचा मृत्यू ताप आल्यामुळे झाला आहे.
Aug 30, 2017, 08:49 AM ISTयोगींच्या किल्ल्यात.... त्यानं छातीवर गोंदवला राहुल गांधीचा फोटो!
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी गोरखपूरमध्ये दाखल झाले. बीआरडी हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गोरखपूरमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री योगींच्या बालेकिल्ल्यात पोहचलेत.
Aug 19, 2017, 01:03 PM ISTगोरखपूर बालमृत्यू प्रकरणावर मोदींनी मौन सोडलं
७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं.
Aug 15, 2017, 04:01 PM ISTगोरखपूर बालमृत्यू प्रकरणी अमित शहांकडून योगींची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 11:39 PM IST