मोठा निर्णय : Fair & Lovely क्रीमचं नाव बदलणार
Hindustan Unileverने क्रीमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 25, 2020, 04:26 PM ISTआपला रंग उजळण्यासाठी हे खा!
शरीराच्या सौंदर्या पेक्षा मनाचं सौंदर्य पाहावं, असं म्हणतात. पण प्रत्येकाला आपला रंग गोरा असावा असं वाटत राहतं आणि गोरं होण्यासाठी अनेक उपाय, बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रिम्स वापरल्या जातात. पण आपल्या आहारावरही रंग अवलंबून आहे. योग्य आहारानं रंग उजळतो. पाहा आपला रंग उजळण्यासाठी काय खावं.
Sep 30, 2015, 09:57 AM IST