भीमा कोरेगाव : गौतम नवलखा यांना न्यायालयाचा दिलासा
हायकोर्टानं एफआयआर रद्द करण्याला नकार दिल्यानंतर या निर्णयाविरोधात नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलंय
Oct 4, 2019, 03:50 PM ISTभीमा-कोरेगाव हिंसाचार : 'गौतम नवलखांचा 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी थेट संबंध?'
पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे अरुणा पै यांनी हे आरोप केले
Jul 25, 2019, 09:11 AM IST