नोकरदार वर्गाच्या 'ग्रॅच्युइटी'बद्दल मोठा निर्णय...
ग्रॅच्युइटी पेमेंट सुधारित विधेयक २०१७ राज्यसभेतही संमत करण्यात आलंय. गुरुवारी या विधेयकाला सर्वसंमत्तीनं मंजुरी मिळालीय.
Mar 22, 2018, 01:42 PM ISTGood News : करमुक्त ग्रच्युईटीची मर्यादा दुपटीने वाढवली
केंद्रीय मंत्रिमंडळानं ग्रॅच्युईटीच्या सुधारित विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळं करमुक्त ग्रच्युईटीची मर्यादा दुपटीने वाढवण्यात आलीय.
Sep 12, 2017, 10:55 PM ISTखाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी खुशखबर...
खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 'ग्रॅच्युइटी' गमावण्याची चिंता करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची बंदी उठवली जाऊ शकते. तसंच महिला कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळू शकते.
Nov 24, 2015, 12:09 PM IST