घरात पाणी

सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश्य पाऊस, घरात पाणी शिरल्यानं नुकसान

मालवण आणि  वेंगुर्ल्यात रात्री मुसळधार पावसानं शहराच्या सखल भागात पाणी शिरलं.

Jun 21, 2018, 01:17 PM IST

मुसळधार पावसाने भिवंडीत ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले

भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात रात्रीपासून पड़त असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलेय. नदीनाका परिसरात सुमारे ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे महापालिकेचे नालेसफाई झाल्याचे दावे वाहून गेले. 

Jul 18, 2017, 10:02 PM IST