घातक

उन्हाळ्यात शीतपेय पिणे धोकादायक? आरोग्यावर होतो वाईट परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Tips In Marathi : उन्हाळा आला की घसा कोरडा जाणवतो. अशावेळी आपण रस्त्यावर जे थंड पेय मिळेल ते पितो. पण हेच थंड पेय शरीरिसाठी घातक ठरु शकते. या थंड पेयमुळे आरोग्याला कोणता धोका होऊ शकतो ते जाणून घ्या.. 

Mar 11, 2024, 02:12 PM IST

Fish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...

Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे. 

May 29, 2023, 01:13 PM IST

कोरोनाची दुसरी लाट किती घातक असणार?

कोरोना संपल्यानंतर पुन्हा उद्भवणार का?

May 27, 2020, 03:33 PM IST

महाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक - चंद्रकांत पाटील

मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना दारु दुकाने उघडी न ठेवण्याची मागणी

May 6, 2020, 02:56 PM IST

सतत नोटा हाताळणं आरोग्यासाठी घातक, विद्यार्थ्यांचं संशोधन

नोटा सतत नोटा हाताळणं आपल्या आरोग्यासाठीच घातक असल्याचा निष्कर्ष 

Feb 25, 2020, 07:59 AM IST

जेवण टाळणे अतिशय घातक का?

जेवण टाळण्याची सवय तुम्हाला फार महागात पडू शकते. जेवण टाळळ्याने शरीराला काही फायदा होत नाही उलट त्याचे दुष्परिणाम होतात. 

Feb 3, 2018, 10:13 PM IST

हे अॅप्स तुमच्या मोबाईलला घातक, जगभरात झाले बॅन

 मोबाइल सिक्युरिटी फर्म अथॉरीटीने जगभरातील कंपनींनी बॅन केलेल्या अॅप्ससंबंधी रिसर्च जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अॅप्स बॅन केले गेले आहेत.

Oct 10, 2017, 07:58 AM IST

फेसवॉश घातक, अमेरिकेत 'फेसवॉश'वर बंदी

भारतात पहिल्यांदा काही वस्तुंवर बंदी टाकण्याची सुरूवात...

Feb 3, 2016, 10:50 AM IST

सिगारेटपेक्षा ही जास्त घातक 'डासांची अगरबत्ती'

फुफ्फुसांना होणारा आजार सीओपीडी हा मुख्यतः धुरामुळे होतो. या आजारामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही अमेरिका आणि युरोपपेक्षा चार पट जास्त भारतात आहे . 

Nov 22, 2015, 01:30 PM IST

झी स्पेशल : घातक मॅगी

घातक मॅगी

May 23, 2015, 11:12 AM IST