Shubh Yog: धनु राशीत एकत्र बनणार 5 शुभ योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ
Budhaditya/Mangal Aditya/Navpanch/Chaturgrahi Yog: सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र धनु राशीत आल्याने ५ शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये नवपंचम योग, बुधादित्य योग, आदित्य मंगल राजयोगासोबत धन योग तयार होणार आहे.
Jan 16, 2024, 07:16 AM IST