PHOTO: चंद्राची निर्मिती कशी झाली? भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन
Chandrayaan 3 : भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन केले. चांद्रयान-3 चा विक्रम लँडरमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने अत्यंत महत्वाचा डेटा गोळा केला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली याचा उलगडा होणार आहे. जाणून घेऊया चांद्रयान-3 बाबतची सर्वात मोठी अपडेट.
Jul 3, 2024, 05:14 PM ISTचंद्रावरील रात्रीचा प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरवर काय झालाय परिणाम? इस्त्रोकडून आली अपडेट
Chandrayaan 3: विक्रम आणि प्रज्ञानने पाठवलेली माहिती एकत्र करुन शास्त्रज्ञ सध्या चांद्रयान-३ मिशनचा तपशीलवर डेटा तयार करत आहेत. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती इस्रोनेच अलीकडेच दिली होती.
Sep 12, 2023, 07:05 AM ISTइस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा
Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल.
Sep 8, 2023, 11:29 AM ISTभारत चंद्रावर पोहोचला, आता आमचे पैसे परत करा, ब्रिटनच्या अँकरची मुक्ताफळे; भारतीयांनी हिशोब दिला
Chandrayaan 3: भारताने चंद्रावर तिरंगा फडकावल्यानंतर संपूर्ण देशात मोठ्या जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, ब्रिटनच्या एका अँकरला मात्र भारताचे हे यश पाहावले गेले नाही.
Aug 25, 2023, 01:50 PM ISTचंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय?, Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Chandrayaan-3 Viral Video: समस्त भारतीयांच्या नजरा सध्या चांद्रयानाकडे लागून राहिल्या आहेत. अशातच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती दिसत आहे.
Aug 21, 2023, 04:19 PM ISTश्रीहरीकोटा | इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेला पुन्हा सुरुवात
श्रीहरीकोटा | इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेला पुन्हा सुरुवात
Jan 2, 2020, 12:30 AM ISTकेंद्र सरकारकडून परवानगी नंतर चांद्रयान ३ मोहीम सुरू -के. सिवन
भारत पुन्हा एकदा चंद्रावर जाण्यासाठी होतोय सज्ज
Jan 1, 2020, 12:30 PM IST