चायनामॅनच्या फिरकीने वेस्ट इंडिजचा पराभव

चायनामॅनच्या फिरकीने वेस्ट इंडिजचा पराभव, धोनीने जिंकलं अनेकांचं मन

भारताने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार बँटींग आणि नंतर बॉलिंग यामुळे वेस्ट इंडिजवर १०५ रन्सने विजय मिळवला आहे.

Jun 26, 2017, 11:35 AM IST