छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह

सुंदर मैत्रीण आणि मोबाईलमुळे अपघात – सीएम रमन सिंह

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी नवा शोध लावला आहे. सुंदर मैत्रीण आणि मोबाईलमुळे अपघात घडत आहेत. देशातील वाढत्या अपघाताचे कारण हेच आहे, असे वक्तव्य केले आहे.

Nov 11, 2012, 02:42 PM IST