जन्मताच

जन्मताच चालू लागलं बाळ, डॉक्टरही झाले हैराण

 जन्मानंतर तर बालके त्यांचे डोळे देखील पूर्णपणे नाही उघडत. पण हा मुलगा तर जन्माताच चालू लागला आहे. डॉक्टर देखील हे पाहून हैराण झाले. त्यानं त्यांनी याचा एक व्हिडिओ देखील बनवला.

May 28, 2017, 06:51 PM IST