जालना | जैतापूर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण पूर्ण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 08:28 AM ISTजाता जाता 'त्या'नं शेतकऱ्यांसाठी पेटवली संघर्षाची मशाल!
अत्यंत करारी शेतकरी अशी धर्मा पाटलांची ओळख होती... आयुष्यभर शेतीवर प्रेम करणाऱ्या या माणसाचा शेवटही शेतीसाठी संघर्ष करता करताच झाला. त्यामुळे अख्खं विखरण हळहळलंय.
Jan 30, 2018, 01:00 PM ISTफायद्यासाठी रावल यांनी जमीन खरेदी केल्याचा विरोधकांचा आरोप
विखरण येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन अधिसूचित करण्यात आल्यानंतर एका शेतक-याकडून २ हेक्टर शेती खुद्द पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनीच खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 29, 2018, 03:27 PM ISTचंद्रपुरात वेकोलीमुळे आयुष्याचं मातेरं
Aug 21, 2016, 07:40 PM ISTकालवे बांधल्यानंतर दहा वर्षांनीही मिळाला नाही मोबदला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:27 PM ISTजमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
जमीन अधिग्रहण कायद्याप्रकरणी विरोधक राष्ट्रपीतंना भेटणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासमेवत १० पक्षांचे नेते, संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करणार आहेत. आणि राष्ट्रपतींना भेटून निवेदन देणार आहेत.
Mar 17, 2015, 09:02 AM ISTअधिग्रहणासाठी आता ५० टक्के शेतकऱ्यांची परवानगी आवश्यक
यूपीए सरकार असतांना २०१३ मध्ये बदलण्यात आलेल्या भूमी अधिग्रहण कायद्यातील काही अटी दूर करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे, या अध्यादेशाला केंद्रीय कॅबिनेटनं आज मंजुरी दिली.
Dec 29, 2014, 10:24 PM IST