जम्मू काश्मिर

जम्मू-काश्मीरमध्ये सापडले 600 वर्ष जुने शिवलिंग; प्राचीन शिवमंदिराचे अवशेष पाहून संशोधक अचंबित

जम्मू-काश्मीरमध्ये  600 वर्ष जुने शिवलिंग सापडले आहे. घनदाट जंगलात लुप्त झालेल्या शिवमंदिराचे अवशेष पाहून संशोधक अचंबित झाले आहेत. या प्राचीन शोधामुळे परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. 

Nov 27, 2024, 10:34 PM IST

Jammu Kashmir Blast: भारताचा स्वर्ग पुन्हा हादरला, जम्मूमध्ये अर्ध्या तासात 2 शक्तीशाली बॉम्बस्फोट

जम्मू-काश्मिरच्या नरवाल भागात अवघ्या तासाच्या अंतरात दोन भीषण स्फोट झाले, यात आतापर्यंत 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

Jan 21, 2023, 03:49 PM IST

जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांची घाटीत काळोख करण्यासाठी नवी शक्कल

स्थानिकांना त्रास देण्यासाठी नवा पर्याय

Oct 29, 2019, 08:21 AM IST

जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग भागात सुरक्षारक्षकांवर दगडफेक

ईदचा नमाज अदा केल्यानंतर दगडफेक

Jun 16, 2018, 12:51 PM IST

श्रीनगर | जम्मू - काश्मिरमध्ये गारांचा पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 05:56 PM IST

जम्मू काश्मिरमध्ये पाकच्या घुसखोरांना घातले कंठस्नान

 पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन(BAT) चे ७ ते ८ जण घुसखोरीच्या तयारीत होते

Sep 26, 2017, 06:51 PM IST

सुविधा एक्स्प्रेस अचानक रद्द, महाराष्ट्रातले 450 प्रवासी जम्मूत खोळंबले

सुविधा एक्स्प्रेस अचानक रद्द, महाराष्ट्रातले 450 प्रवासी जम्मूत खोळंबले

May 31, 2016, 11:43 PM IST

`ये जवानी है दिवानी`वर काश्मिरचे मुख्यमंत्री संतापले!

जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला `ये जवानी है दिवानी` सिनेमावर नाराज झाले आहेत. ट्विटरवर त्यांनी या सिनेमाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

Jun 2, 2013, 04:52 PM IST