जवानांचं प्रत्युत्तर

लष्कर दिनी जवानांचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ७ सैनिक ठार

पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Jan 15, 2018, 01:47 PM IST