जाधव

भारतानं वेस्ट इंडिजला ९३ रन्सनी चिरडलं!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी विजय झाला आहे. 

Jul 1, 2017, 08:08 AM IST

जाधव यांना गुप्तहेर म्हणता येणार नाही - आंतरराष्ट्रीय न्यायालय

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. शेवटचा निकाल येईपर्यंत फाशी रोखण्यात आली आहे. कोर्टने स्पष्टपणे म्हटलं आहे की, कुलभूषण जाधवला गुप्तहेर नाही म्हणता येणार. न्यायाधीश रोनी अब्राहम यांनी निकाल देतांना म्हटलं की, जाधव हे गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा दावा मान्य नाही करता येणार. व्हियन्ना करारानुसार भारताला कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. अब्राहम यांनी म्हटलं की, जाधव यांना केलेली अटक हा वादाचा विषय आहे. शेवटचा निर्णय येईपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर स्थगिती असली पाहिजे. पाकिस्तानने असा कोणताही मोठा निर्णय घेऊ नये ज्यामुळे बदल्याची भावना निर्माण होईल.

May 18, 2017, 04:48 PM IST

कुलभूषण जाधवच्या फाशीवर रवीना टंडनने केला पंतप्रधान मोदींना प्रश्न

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर नाराजी जाहीर केली आहे. सोबतच तिने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना प्रश्न देखील केला आहे.

Apr 13, 2017, 03:17 PM IST

रांगोळीतून उमटले आमटे दांम्पत्य

रांगोळीतून उमटले आमटे दांम्पत्य

Oct 30, 2014, 09:40 AM IST