जिओ सिम

तुमच्या 'आधार'वर अजून कोण वापरतयं जिओ सिम ?

जिओमधील अनेक सेल्समॅन ग्राहक ग्राहकांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका आयडीवरुन अनेकांना सर्व्हिस देत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. 

Sep 24, 2017, 02:54 PM IST

जिओ सिमबाबतच्या या ३ समस्या चुटकीसरशी होतील दूर

रिलायन्स जिओने सुरु केलेल्या फ्री व्हॉईस कॉलिंग तसचे डेटा ऑफरमुळे अनेकांनी हे सिमकार्ड घेतलंय. मात्र त्यातील बऱ्याच जणांना काही समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा फोनमध्ये सिम घातल्यानंतरही नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. तर काहींना स्लिम स्लॉटचा प्रॉब्लेम. जिओ कार्डशी संबंधित या तीन समस्या तुम्ही चुटकीसरशी दूर करु शकता. 

Jan 25, 2017, 03:41 PM IST

जिओ सिम कार्डपासून बनवला डिजिटल लॉक

वाराणसीमधील आर्यन इंटरनेशनल हायस्कूलच्या 3 विद्यार्थ्यांनी जिओ सिमचा वापर करुन डिजिटल लॉक बनवला आहे. यामुळे तुम्ही तुमच्या घरचा लॉकर किंवा तिजोरी सुरक्षित करु शकतात.

Dec 8, 2016, 09:18 AM IST

आता घरी बसून मिळवा रिलायन्स जिओ ४ जी सीम, कसे ते वाचा?

 रिलायन्स जिओ सिमच्या वेलकम ऑफर घेण्यासाठी लोकांमध्ये खूप क्रेज होते. ऑफर लॉन्च झाल्यावर रिलायन्स डिजिटल स्टोर, रिलायन्स मनिट स्टोअर बाहेर लांबचा लांब रांगा लागल्या होत्या. खूप प्रयत्नानंतर रिलायन्स जिओचे सिम मिळत होते. आता बाजारात धक्के खाण्याची गरज नाही. तुम्हांला घरात बसून जिओ सिम ऑर्डर करू शकतात. 

Nov 1, 2016, 09:42 PM IST