जे.डे. हत्याकांड : सबळ पुराव्याअभावी जिग्ना व्होरा निर्दोष
जे.डे. हत्याकांड प्रकरणी जिग्ना व्होराला मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडले
Aug 27, 2019, 04:41 PM ISTजे. डे. हत्याकांड: १२ आरोपींवर आरोप निश्चिती
ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय तथा जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज १२ आरोपींवर आरोप निश्चिती होणार आहे.
Oct 21, 2013, 02:00 PM ISTजे डे हत्या : जिग्ना व्होराला जामीन मंजूर
पत्रकार जे.डे. हत्याप्रकरणातील आरोपी जिग्ना व्होरा हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जिग्नाचा जामीन मंजूर केला आहे.
Jul 27, 2012, 10:47 PM ISTजे डे हत्याः महिला पत्रकाराविरोधात आरोपपत्र
पत्रकार जे डे यांच्या हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी महिला पत्रकार जिग्ना व्होरा यांच्या विरोधात मंगळवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
Feb 21, 2012, 03:17 PM IST