जिल्हा बॅंक निवडणूक

राज्यातील जिल्हा बॅंक निवडणूक निकाल

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या चाव्या प्रस्थापितांच्याच हाती कायम राहिल्या आहेत. जिल्हा बँकांच्या निवडणुकीत अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ खडसे, दिलीपदादा देशमुख, पंकजा मुंडे-पालवे यांच्या गटांनी दणदणीत विजय मिळवला. जिल्हा बँकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. 

May 7, 2015, 09:50 AM IST

रत्नागिरी जिल्हा बँके निवडणुकीत चुरस, शिवसेनेमुळे रंगत

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या निवडणुकीत शिवसेना उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. 

Apr 10, 2015, 03:18 PM IST