जीएसटीच्या घटना दुरुस्तीला विधीमंडळात मंजुरी
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या विधेयकाला राज्याच्या विधानसभेतही मंजुरी देण्यात आली आहे.
Aug 29, 2016, 05:10 PM IST‘जीएसटी’साठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन
‘जीएसटी’साठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 29 ऑगस्टला 2016 अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
Aug 23, 2016, 11:35 PM ISTजीएसटी घटना दुरुस्ती विधेयक अधांतरी
वारेमाप गोंधळात राज्यसभेत सादर झालेल्या जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकावर आज चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस संसद चालू न देण्यावर ठाम असल्यानं जीएसटीचं भवितव्य अधांतरी आहे.
Aug 12, 2015, 10:25 AM ISTमाझ्यावरील सर्व आरोप राजकीय- गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:54 PM ISTपूर्ती गैरव्यवहार: माझ्यावरील सर्व आरोप राजकीय, गडकरींचा खुलासा
पूर्ती गैरव्यवहार संबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत निवेदन दिलय. कॅगच्या अहवालात आपल्याविरोधात काहीही नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी त्यांनी सांगितलय.
May 11, 2015, 02:34 PM IST