जीएसटी लागू झाल्यानंतर घरगुती सिलेंडर महागला
संपूर्ण देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू होण्याअगोदर काही वस्तूंचे भाव कमी होतील तर काही किमती वाढतील असं म्हटलं जात होतं. एक जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर आता घरगुती सिलेंडरची किंमत वाढली आहे. आता तुम्हाला एलपीजी सिलेंडर घेण्याकरता पूर्वीपेक्षा जास्त 32 रुपये अधिक खर्च करावे लागणार आहे.
Jul 3, 2017, 12:39 PM ISTदेशात १ जुलैपासून जीएसटी लागू, सर्व राज्यांची सहमती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 04:23 PM ISTसोन्यावर ३ टक्के, बिस्कीटावर १८ तर चप्पलांवर ५ टक्के जीएसटी
सोने आणि सोन्याच्या दागिण्यांवर ३ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. तसेच हिऱ्यावरही जीएसटी लागणार आहे.
Jun 3, 2017, 09:59 PM ISTएप्रिलपासून जीएसटी करप्रणाली लागू होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह
एप्रिल २०१७ पासून देशात जीएसटी करप्रणाली लागू होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. रविवारी दुपारी जीएसटी कौन्सिलची सहावी महत्वाची बैठक अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीतही जीएसटीसाठी आवश्यक असणाऱ्या तीन कायद्यांच्या मसुद्यावर एकमत तयार करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळी केरळ आणि तामिळनाडून १ एप्रिल २०१७ ची डेडलाईन पाळण्यात असमर्थता दर्शवली. या बैठकीत एकमत होऊ न शकल्यानं पुढची बैठक २२ आणि २३ डिसेंबरला बोलवण्यात आली आहे. त्यामुळे ससंदेच्या चालू अधिवेशनात जीएसटीसाठी आवश्यक तीन कायदे पास होणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय.
Dec 12, 2016, 08:37 AM IST