जूही चावला

'या' अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावले होते बॉलिवूडला वेड, 16 वर्षात एकही हिट चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री

90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, जिच्या सौंदर्याने संपूर्ण बॉलिवूडला वेड लावले होते. आज ती बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. 

Jan 16, 2025, 06:27 PM IST

ऐश्वर्या राय नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत सलमानला करायचे होते लग्न, पण...

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला या अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न. स्वत: अभिनेत्रीच्या वडिलांकडे केली होती मागणी. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Nov 13, 2024, 01:21 PM IST

कियारा आणि जूही चावला आहेत एकमेकींच्या नातेवाईक, काय आहे नातं?

 कियारा आणि जूही चावला आहेत एकमेकींच्या नातेवाईक, काय आहे नातं?

Jun 15, 2023, 05:38 PM IST

इतक्या वर्षांनंतर Salman Khan च्या लग्नाच्या प्रपोजलवर जुही चावलाचं वक्तव्य, म्हणाली 'आजही तो...'

Juhi Chawla On Salman Khan Marriage Proposal: काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सलमाननं खुलासा केला की त्याला जुही चावलाशी लग्न करायचे होते. पण तिच्या वडिलांनी नकार दिला होता. आता इतक्या वर्षांनंतर जुहीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 13, 2023, 02:10 PM IST

जूहीच्या मुलाची अनोखी कामगिरी, होतोय कौतुकाचा वर्षाव

... म्हणून जूहीने देवाचे आभार मानले आहेत.

Jan 18, 2020, 01:09 PM IST

शाहरुख- जुहीची मैत्री तुटली, का हा दुरावा?

शाहरुख खान आणि जूही चावला बॉलिवूडमधली ‘बेस्ट जोडी’ त्यांच्यातील मैत्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता तसं राहिलं नाही, यांच्या मैत्रीत आला आहे थोडासा दुरावा.. हे आम्ही नाही तर चक्क जुहीनंच सांगितलंय.

Oct 30, 2013, 12:03 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x