IND vs ENG : बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं! पहिली कसोटी जिंकवणारा 'हा' स्टार प्लेयर सिरीजमधून बाहेर
Jack Leach ruled out : इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून (IND vs ENG Test Match) बाहेर आहे. 32 वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
Feb 11, 2024, 04:40 PM ISTWatch: ये भावा काय करू राहिलाsss, बॉल चमकवण्यासाठी Joe Root ने लढवली अनोखी शक्कल; Video तुफान व्हायरल!
Joe Root new way of shining the ball: आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू बॉल चांगला टप्प्यात पडावा यासाठी बॉलला शाईन (Ball Shine) करतात.
Dec 3, 2022, 08:54 PM IST