जेईई मेन परीक्षा

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, प्रिय शहा राज्यात अव्वल

जागतिक प्रतिष्ठेच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी नशीब आजमावलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल बुधावारी जाहीर झाला. 

Apr 28, 2016, 07:34 AM IST