'काही तरुण वर्गात असण्याऐवजी रस्त्यावर', जेएनयू हिंसाचारावर गावसकरांची प्रतिक्रिया
जेएनयूमधल्या हिंसाचारावर वेगवेगळ्या सेलिब्रिटी व्यक्त होताना दिसत आहेत.
Jan 13, 2020, 11:23 AM ISTदिल्ली । जेएनयू हल्ला : हिंदू रक्षा दलाने जबाबदारी स्वीकारली
जेएनयू परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जेएनयूमधल्या हल्ल्यावरुन एबीव्हीपी आणि डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालते. त्याचवेळी या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने घेतली आहे. राष्ट्रविरोधी घटनेचं केंद्र जेएनयू बनले आहे. त्यामुळे हा हल्ला आपणच घडवून आणल्याचे हिंदू रक्षा दलाच्या पिंकी चौधरीने म्हटले आहे.
Jan 7, 2020, 07:30 PM ISTजेएनयू हिंसाचार : हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
जेएनयू परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Jan 7, 2020, 02:36 PM ISTमुंबई | जेएनयू हिंसाचार निषेधार्थ तरूणांच आंदोलन
मुंबई | जेएनयू हिंसाचार निषेधार्थ तरूणांच आंदोलन
Jan 7, 2020, 01:25 PM ISTमुंबई | जेएनयू हिंसाचाराचा मुंबईत निषेध, रोहित पवारांचा ही सहभाग
मुंबई | जेएनयू हिंसाचाराचा मुंबईत निषेध, रोहित पवारांचा ही सहभाग
Jan 6, 2020, 11:15 PM ISTनवी दिल्ली | जेएनयू हिंसाचारावर राजकीय व्यक्तींचे ट्विट
नवी दिल्ली | जेएनयू हिंसाचारावर राजकीय व्यक्तींचे ट्विट
Jan 6, 2020, 01:40 PM ISTजेएनयू हिंसाचार : हल्लेखोरांची ओळख पटली, गुन्हा दाखल
या हल्लेखोरांची ओळख पटली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jan 6, 2020, 11:06 AM IST