जैन यांच्या कार्यंकर्त्यांनी केली डॉक्टरला मारहाण

जैन यांच्या कार्यंकर्त्यांची डॉक्टरला मारहाण

जळगावमध्ये शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह एका कार्यकर्त्याने जैन यांच्या डॉक्टरला मारहाण करून अर्वाच्च शिवीगाळ केल्याची तक्रार जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. ए. जी. राठोड यांनी केली आहे.

Mar 21, 2012, 12:25 PM IST