जोरदार धक्का

आकाश विजयवर्गीय इंदूर महापालिकेचा जोरदार धक्का

भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांना महापालिकेने चांगलाच झटका दिला आहे.

Jul 5, 2019, 07:44 PM IST

पत्नीच्या आरोपानंतर बीसीसीआयचा मोहम्मद शमीला जोरदार धक्का

भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्यावर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याची पत्नी हसीनने केला आहे.

Mar 7, 2018, 07:44 PM IST

2019 निवडणूक आधी भाजपला शिवसेनेचा जोरदार धक्का

शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. 

Jan 23, 2018, 01:10 PM IST