ज्ञानेश्वरांची पालखी आजोळघरी तर सुरक्षितता हे पोलिसांसमोरचं आव्हान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजोळघरी गांधीवाड्यातल्या मुक्कामानंतर आज आळंदीहून पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असेल, त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल.
Jun 18, 2017, 02:24 PM ISTपालखीच्या स्वागतासाठी बारामती - लोणंद सज्ज
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात पोचणार आहे. साताऱ्यातल्या लोणंदमध्ये पालखी आज रात्री विश्रांती घेईल. तर तुकोबांची पालखी बारामती इथं मुक्कामाला असेल.
Jun 19, 2012, 11:28 AM IST