कनिष्ठ अभियंत्याच्या ५० जागांसाठी १६ हजार २४९ अर्ज
अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत असलेल्या नव्या पदनिर्मितीच्या १३५ जागांसाठी तब्बल २२ हजार १९७ अर्ज ऑनलाईन पध्दतीने प्रशासनाकडे आले आहेत. तर फक्त कनिष्ठ अभियंत्याच्या ५० जागांसाठी १६ हजार २४९ अर्ज आले आहेत. या २२ हजार १९७ उमेदवारांपैकी फक्त १३५ जण लेखी परिक्षेमधून पात्र ठरविले जाणार आहेत.
Feb 23, 2015, 09:08 PM IST