मुस्लीम राष्ट्रांमध्ये मूर्तींना स्थान नाही, झाकीर नाईकची विखारी भाषा
धर्माच्या नावाखाली तरुणांची माथी भडकवणारा झाकीर नाईक मलेशियामध्ये
Jan 3, 2021, 09:41 PM ISTझाकीर नाईकवर मलेशियात भाषण करण्यास बंदी
झाकीर नाईकवर मलेशियात भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Aug 20, 2019, 01:19 PM ISTनवी दिल्ली । झाकीर नाईकला भारतात आणण्याबाबत संभ्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 05:02 PM ISTझाकीर नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
वादग्रस्त झाकीर नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका दिला आहे. नाईकने दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळून लावली आहे.
Jun 20, 2018, 10:15 PM ISTझाकीर नाईकची रेड कॉर्नर नोटीस मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 05:12 PM ISTनवी दिल्ली । झाकीर नाईकविरुद्ध आरोपपत्र दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 02:41 PM ISTझाकीर नाईक आणि दाऊदचे लागेबांधे, कासकरचा गौप्यस्फोट
इकबाल कासकरच्या चौकशीतत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक आणि दाऊद इब्राहिमचे लागेबांधे असल्यची माहिती कासकरनं आयबीला दिली आहे. दाऊदनं झाकीर नाईकच्या संस्थेला आर्थिक मदत दिल्याचं कासकररनं सांगितलं आहे. त्यासाठी हवालाचा वापर झाल्याचंही इकबालचं म्हणणं आहे.
Sep 26, 2017, 05:03 PM ISTमुंबई । इकबालचा गौप्यस्फोट, दाऊद आणि झाकीर नाईकचे आर्थिक संबंध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 02:02 PM ISTझाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द
विवादीत इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. विदेश मंत्रालयाच्या निर्देशावरून मुंबई रिजनल पासपोर्ट ऑफिसने कारवाई करत पासपोर्ट रद्द केला आहे.
Jul 19, 2017, 01:56 PM ISTझाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक आणि वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्या अडचणीत वाढ झालीये.
Apr 13, 2017, 08:17 PM ISTझाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 07:05 PM ISTझाकीर नाईकला दणका, १८.३७ कोटीची मालमत्ता जप्त
वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झकीर नाईकला ईडीने मोठा दणका दिलाय.
Mar 20, 2017, 09:01 PM ISTमोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी
विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.
Jan 19, 2017, 05:22 PM ISTसंस्थेला मिळालेल्या फंडचा चुकीचा वापर केला नाही - झाकीर नाईक
मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईकने दहशतवादी संबंधित सहभाग असल्याचा आरोप चुकीचा ठरवला आहे. त्यांनी म्हटलं की, "हे आरोप चुकीचे आहेत की काही चुकीचे तत्व जे दहशतवादी संघटनांशी जोडले आहेत ते माझ्या भाषणामुळे प्रभावित झाले आहेत. जर मी दहशतवादाला प्रोत्यसाहन दिलं असतं तर आतापर्यंत लाखो दहशतवादी तयार केले असते.
Nov 28, 2016, 09:05 AM ISTझाकीर नाईकला आणखी एक दणका, आता वेबसाईटही ब्लॉक
मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Nov 21, 2016, 10:39 PM IST