झालं उघड

सलमानचं गुपीत सर्वांसमोर झालं उघड

बॉलीवूडचा दबंग सलमान खानने  पनवेल येथील फार्म हाऊसवर आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसानिमित्त शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. बर्थडे पार्टीला अवघं बॉलीवूड अवतरलं होतं.

Dec 28, 2015, 06:25 PM IST