'झिंग झिंग झिंगाट'च्या सेटला आग
आदेश बांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात
Jan 5, 2019, 04:22 PM ISTकन्नडमधल्या सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाणं रिलीज
अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणारा मराठी सूपरहिट सिनेमा सैराटचं आता कन्नडमध्ये रिमेक होतोय. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलं. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्या शिवाय राहत नाही.
Mar 25, 2017, 09:51 AM ISTचिमुरड्याच्या आवाजातही झिंग झिंग झिंगाट गाणं हिट
अख्या महाराष्ट्राला याड लावणाऱ्या सैराट सिनेमाचं फिव्हर अजूनही कायम आहे. सैराट सिनेमातील गाणे अजूनही अनेकांच्या मनाला भूरळ घालतात. झिंग झिंग झिंगाट हे गाणं कोणत्याही पार्टीमध्ये वाजलं नाही असं होत नाही. अजय-अतूलचं हेच गाणं एका लहान मुलाने गायलंय.
Jan 29, 2017, 12:51 PM ISTसैराट गाण्यावर दुबईकर असे झालेत झिंगाट, साक्षीदार रिंकू-आकाश
झिंगाट हे गाणं सुरु होताच सगळेजण बेभान होऊन नाचात होते, यात लहान-थोरांपासून सगळेच जण झिंगाट झाले होते. सैराटची टीम चित्रपट गृहात आली आणि दुबईकर झिंगाट झालेत.
Jun 17, 2016, 11:10 PM ISTझिंग झिंग झिंगाटवर बॉलिवूड कलाकारांचा डान्स
झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना घातली भुरळ
May 2, 2016, 04:59 PM IST