झोन

Coronavirus : जाणून घ्या महाराष्ट्रातील रेड, आँरेंज आणि ग्रीन झोन

Coronavirus  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता या विषाणूच्या प्रादुर्भावाची क्षमता आणि रुग्णसंख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील बहुतांश भागांची विभागणी ही रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १४ रेड झोन, १६ ऑरेंज झोन आणि ६ ग्रीन झोनचा समावेश आहे. 

May 2, 2020, 02:50 PM IST

४ मे नंतर तिन्ही झोनमध्ये काय बंद राहणार काय खुले होणार ?

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार वर्गीकरण

May 1, 2020, 08:48 PM IST

तीन लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा?

आपलं काम व्यवस्थितपणे पूर्ण न करणाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना वेळेपूर्वीच निवृत्त केलं जाणार?

Jul 30, 2019, 02:34 PM IST

अपघात टाळण्यासाठी आता नो सेल्फी झोन!

पर्यटननगरी म्हणून नाशिकची ओळख आहे.

Jun 20, 2018, 09:05 PM IST

नाशिक | अपघात टाळण्यासाठी आता नो सेल्फी झोन!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 07:21 PM IST