अब्जाधीश पुन्हा खोल समुद्रात टायटॅनिकचे अवशेष पहायला जाणार; टायटनच्या स्फोटानंतर नव्या पाणबुडीची निर्मीती
टायटनच्या स्फोटानंतर नव्या पाणबुडीची निर्मीती करण्यात येत आहे. लवकरच ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष पहायला जाणार आहे.
May 28, 2024, 05:52 PM ISTकुप्रसिद्ध टायटन पाणबुडीचा मालक आता 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवणार! जायचं का?
सध्या भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राकडे झेपावले आहे. यासह मनावाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहिची तयारी देखील भारताची इस्रो ही अंतराळ संस्था करत आहे. तर, दुसरीकडे चंद्र आणि मंगळ ग्रहावर वसाहत उभारण्यासाठी NASA प्रयत्न करत आहे. अशातच आता टायटन पाणबुडीची निर्मी करणारी कंपनी ओशनगेट कंपनी 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवण्याचा प्लान बनवत आहे.
Aug 3, 2023, 04:51 PM ISTगर्लफ्रेण्ड हवी पण 22 ते 29 वयाचीच! 49 वर्षीय लिओनार्दो दीकॅप्रिओच्या प्रेयसींची यादी पाहाच
चित्रपटाच्या निमित्तानं त्यातील कलाकार आणि त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कलाकार आता काय करतात, ते नेमके कसे दिसतात याबदद्लही अनेकांनी सर्च केलं.
Jun 26, 2023, 02:08 PM IST
डेबिट कार्ड नाही, आता घड्याळाद्वारे करा पेमेंट; SBIकडून नवी सुविधा
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे देखील पालन होणार आहे.
Sep 17, 2020, 03:35 PM IST