खासगीला टक्कर देण्यासाठी एसटीची सेमी स्लिपर
खासगी बसला टक्कर देण्यासाठी आता एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. आंतरराज्य मार्गांवर सेमी स्लिपर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 13, 2011, 05:07 AM ISTट्रव्हल्स कंपन्यांची लूटालूट
खासगी ट्रॅव्हल्सच्या मुजोरीला लगाम घालण्यासाठी पुण्य़ातल्य़ा सहयोग ट्रस्टनं हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. ट्रॅव्हल्सवर अंकुश लावण्यात सरकार अपयशी ठरलं. त्यामुळं आता ट्रॅव्हल्सच्या मुजोरीविरोधात सामाजिक संस्थांनी हायकोर्टात धाव घेतली.
Dec 7, 2011, 06:38 PM IST