डिजिटल शाळा

धक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही...

Shocking Reality: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे.

Jan 5, 2023, 12:37 PM IST

जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे

जिल्हा परिषदची शाळा म्हटले की नाक मुरडले जाते. मात्र, जिथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही या शाळेत यावेसे वाटते.  

Jun 23, 2019, 12:21 PM IST
Osmanabad,Bhatshirpura ZP School Now Digital School PT3M16S

उस्मानाबाद । जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षण

उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षण. विद्यार्थ्यांना अनेक विविध उपक्रम शिकवले जातात, तेथे निसर्गाच्या सानिध्यात.

Jun 23, 2019, 11:50 AM IST

कोदिवलेतील शाळा झाली डिजिटल !

कर्जत तालुक्यातील कोदिवले गावातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला आधुनिक तंत्रज्ञानाची भेट दिली आहे. 

Nov 15, 2017, 08:26 AM IST

डी फॉर... डिजिटल शाळा!, गावकऱ्यांच्या मदतीनं उभी राहिलेली डिजिटल शाळा

डी फॉर... डिजिटल शाळा!, गावकऱ्यांच्या मदतीनं उभी राहिलेली डिजिटल शाळा

Aug 20, 2015, 09:35 PM IST