भारतात 'आफ्रिकन स्वाईन फ्लू'चं पहिलं प्रकरण, अडीच हजार डुकरांचा मृत्यू
आसाम सरकारने रविवारी म्हटलंय, राज्यात आफ्रिकन स्वाईन फ्लूची पहिली केस समोर आली आहे.
May 4, 2020, 11:18 AM ISTनागपूर | डुक्कर पकडणाऱ्या पथकाला पोलीस संरक्षण
नागपूर | डुक्कर पकडणाऱ्या पथकाला पोलीस संरक्षण
Jul 23, 2019, 05:40 PM ISTडुक्करांना पकडणाऱ्या पथकाच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात
शहरातल्या मोकाट डुकरांना पकडण्यासाठी महापालिकेनं तामिळनाडूतून एक डुक्कर पकडणाऱ्या पथकाला बोलवलंय
Jul 23, 2019, 10:37 AM IST...या चित्रपटात डुक्कराचं पिल्लू निभावणार प्रमुख भूमिका
पिल्लाला रस्त्यावर फिरवून वेगळ्या प्रकारे या चित्रपटाचं प्रमोशन
Nov 3, 2018, 10:33 AM ISTचंद्रपूर | पीकपाणी | पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2017, 06:16 PM ISTडुक्कर आडवं आल्यानं भीषण अपघात, 11 जण जागीच ठार
पुणे-सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच म्हणजे 11 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
Mar 11, 2017, 08:16 AM IST...जेव्हा महापालिकेच्या ऑफिसमध्ये दिसली डुक्करं
पुणे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात एकच पळापळ उडाली. कारण, भटकी कुत्री आणि डुकरं कार्यालयात नेऊन आंदोलन करण्यात आलं.
Aug 5, 2016, 10:44 AM ISTहत्ती सारखे कान आणि सोंड असलेला डुक्कर
कंबोडियामधील प्रमोय येथे एक विचित्र डुक्कर जन्माला आला आहे. हत्ती प्रमाणे याला सोंड आणि कान असल्याने हा डुक्कर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Mar 1, 2016, 10:08 PM ISTऐकलंत का... मानवाचा जन्म नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीपासून
मानवाचा जन्म नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीपासून झालाय, असं म्हणणं आहे जगातील अव्वल अशा जेनेटिक्स तज्ज्ञांचं... मानव हा या दोघांची हायब्रिड उत्पत्ती आहे. जॉर्जिया विद्यापीठाचे डॉ. इउजीन मॅककार्थी या प्राणीशास्त्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, एक आफ्रिकन चिम्पांजीमध्ये आणि मानवात अनेक बाबतीत साम्य असल्याचे पुरावे सापडले आहेत. ते पुढं म्हणतात, मानव फक्त वानराची उत्क्रांती नाहीय, तर नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीचे त्याच्यात अंश आहेत.
Dec 3, 2013, 07:30 PM IST