डेन प्राईस

आभार मानण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मालकाला दिली टेस्ला कार

पगार दुपटीने वाढवल्याने आनंदित झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकाला महागडी कार दिल्याची घटना ग्रॅव्हिटी पेमेंट्सचे सीईओ डेन प्राईस यांच्यासोबत घडलीये. त्यांचाही खरतंर यावर विश्वास बसत नव्हता. 

Jul 18, 2016, 02:16 PM IST