डेव्हि़ड वॉर्नर

IPL 2019: 'डॅडी' वॉर्नरला प्रेक्षकांमधून मुलीचा खास संदेश

चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा ६ विकेटने विजय झाला. 

Apr 18, 2019, 06:54 PM IST

डेव्हि़ड वॉर्नरचा खतरनाक हेलिकॉप्टर शॉट

आयपीएलमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे निराळे शॉट्स खेळतांना खेळाडू दिसतात. अनेक जणांचे अॅक्शनही आकर्षणाचे केंद्र होतात. क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की धोनीचं नाव समोर येतं. पण असाच एक हेलिकॉप्टर शॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जो धोनीने नाही तर वॉर्नरने मारला आहे.

May 1, 2016, 11:00 PM IST