ढोलवादन

पुण्यातला गणेशोत्सव ढोलवादनाचा कार्यक्रम शहराबाहेर

पुण्यातील गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव महापालिका देखील साजरा करत आहेत.

Aug 23, 2017, 06:20 PM IST

कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे आजपासून ढोलवादन

शेतक-यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय. शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर आजपासून ढोल वाजवून आंदोलन करण्यात येणार आहे. 

Jul 10, 2017, 09:05 AM IST