ग्लोईंग त्वचेसाठी 'राईस वॉटर'चा असा करा वापर
Rice Water Benefits : तांदळाचे पाणी त्वचेसाठी वरदान आहे. जाणून घ्या फायदे
Oct 10, 2023, 08:45 PM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM IST