IPL 2020 : विराट कोहलीने तोडला आयसीसीचा नियम, सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
सचिनने शेअर केलं ट्विट
Oct 6, 2020, 10:15 AM ISTपूनम पांडेवर गुन्हा दाखल, लॉकडाऊनमध्ये तोडला हा नियम
पोलिसांनी घेतलं ताब्यात
May 11, 2020, 08:00 AM IST...म्हणून जावयानं सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडला
जावयाच्या सासऱ्यावर हल्ला
Jun 18, 2018, 05:58 PM ISTअॅडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
वेलिंग्टन : उस्मान ख्वाजा आणि अॅडम व्होग्स यांनी शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने यजमान न्युझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. वेलिंग्टन येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी व्होग्स १७६ धावांवर नाबाद होता. तर, पीटर सिडल त्याला साथ देत उभा होता. ऑस्ट्रेलियाने २८० धावांची आघाडी घेतली आहे.
Feb 13, 2016, 03:41 PM ISTकमाईत 'नटसम्राटने टाकले, रितेशच्या 'लईभारी'ला मागे
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत सुमारे 22 कोटींची कमाई करुन हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला सिनेमा ठरला आहे.
Jan 11, 2016, 09:14 PM IST