तोतया आयपीएस अधिकाऱी

नाशिक पोलिसांकडून तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक

पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेत. नाशिकमध्ये मात्र तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून  नागरिकांना  गंडा  घालणाऱ्या महाभागाला पोलिसांनी अटक केलीय. 

Mar 12, 2017, 08:03 AM IST